पुणे

वसेवाडीतील ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

CD

सणसवाडी, ता.९ : येथील वसेवाडी (ता.शिरूर) जिल्हा परिषद शाळेतील ११ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी दिली.
यशस्वी विद्यार्थी आणि त्यांचे गुण कंसात पुढील प्रमाणे : तुषार अण्णा ढेकळे (२४८), अथर्व हरिदास देवकाते (२४६), विश्वजित किरण जाधव व विनिता लखन रैकवार (दोघांनाही २४२), संकेत संजीव धुमाळ (२३८), आदिती सेवागिरी रणपिसे (२१२), गणेश नवनाथ हरगुडे (२३६), किरण नेताजी सूर्यवंशी (२३४), प्रथमेश जीवन मोरे (२२२), प्रदीप गणपत राठोड (२२६) व आदित्य अनिल गावडे (२१२).
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना सुरेखा गायकवाड, संगीता कुसाळकर, सुजाता भुजबळ व कैलास सुरकुले यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन सरपंच सुनीता दरेकर, उपसरपंच सागर दरेकर व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Satara Lok Sabha : साताऱ्याचा खासदार कोण होणार? उमेदवारांचे भवितव्य होणार आज यंत्रात बंद

Met Gala 2024 : बावनकशी सौंदर्य ; मेट गालाला आलियाच्या लूकने वेधलं लक्ष... 'हे' आहे तिच्या खास साडीच वैशिष्ट्य

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी आज बीड दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT