sakal
पुणे

आळंदीत ज्येष्ठाकडील दागिन्यांची लूट

नागरिकांनी रस्त्यावरील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शेडगे यांनी केले

CD

आळंदी, ता.२१: रस्त्याने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला बोलण्यात गुंगवून अनोळखी चोरट्याने पोलिस असल्याची बतावणी करत सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. शहरातील भर मध्यवस्तीत रविवारी (ता. १७) हा प्रकार घडला. याप्रकरणी ज्ञानेश्वर धोंडिबा रंधवे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रंधवे हे आळंदी- मरकळ रस्त्याने आवारी हॉस्पीटलसमोरून पायी चालले होते. यावेळी पाठीमागून बुलेटवरून आलेल्या अनोळखी इसमाने बोलण्यात गुंगवून रूग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नेले. मी पोलिस आहे असे सांगून चोरट्याने रंधवे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, अंगठ्या काढून घेऊन पोबारा केला. चोरट्याने अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यामध्ये वाहनांच्या काळ्या काचा, हेल्मेट नसलेले, लायसन नसलेले, वाहनांना नंबर प्लेट नसलेले, शीट बेल्ट न लावलेले, वाहन चालू असताना फोनवर बोलणे आणि तोंडाला मास्क नसलेले अशा एकूण ७२ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे ४८ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे पोलिस निरीक्षक शेडगे यांनी सांगितले.दरम्यान, तळेगाव ढमढेरे- शिक्रापूर पोलिस स्टेशन अंतर्गत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर सर्वत्र कारवाई करण्यात येत असून, कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा. तसेच नागरिकांनी रस्त्यावरील नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शेडगे यांनी केलेआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

Mangalwedha Crime: सख्खा भाऊ झाला पक्का वैरी! भावाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून; मंगळवेढा तालुक्यातील घटना, त्रासाला कंटाळला अन् कृत्य..

Ashok Kharat: अशोक खरातने केली सोलापुरात जमिनीची खरेदी; अतिरिक्त मोबदल्यासाठी लावली आंब्याची झाडे, भूसंपादन प्रक्रियेत घोटाळे?

Breaking News Live Update: भायंदर-नायगाव दरम्यान विद्युत यंत्रणेत बिघाड, लोकल सेवा विस्कळीत

Harshvardhan Sapkal: राष्ट्रवादी काँग्रेसला आमचा विरोध कायम: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुन्हा नोंदविण्याबाबत राष्ट्रवादीचेही मौन!

SCROLL FOR NEXT