CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

UN Human Rights Office Raises Concerns Over CJP Protest Detentions : दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली, तर भारताने टिप्पणी फेटाळली.
India responded to concerns raised by the UN Human Rights Office over the detention of protesters during the CJP demonstration in New Delhi on October 10, which called for Chief Election Commissioner Gyanesh Kumar’s resignation and questioned the SIR vote

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनादरम्यान आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून भारत आणि संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. १० ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत झालेल्या आंदोलनादरम्यान अनेकांना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईबाबत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने (OHCHR) चिंता व्यक्त केली. त्यावर भारताने प्रतिक्रिया देत संयुक्त राष्ट्रांची टिप्पणी चुकीची आणि निराधार असल्याचे म्हटले. तसेच, देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप केला जात असल्याचा आक्षेप भारताने नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com