पुणे

भोरचा आठवडे बाजार बंद

CD

भोर, ता. १० ः शहरातील दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली. शासनाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंद राहणार आहे.
भोर शहर आणि तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये तालुक्यात कोरोनाचे ७८ रुग्ण आढळले आहेत. परंतु, तरीही नागरिक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाहीत. शासनाच्या आदेशानुसार दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी याबाबत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Donation Scam नोकरीला लागताच वर्षभरात घेतली महागडी कार; गावी आलिशान घर अन् भावालाही पाठवले लाखो रुपये

FIFA WORLD CUP 2026: इंग्लंडच्या खेळाडूंना Viagra खाऊन खेळण्याची परवानगी; यजमान मेक्सिकोविरुद्धच्या लढतीपूर्वी का दिलीय ही सूट?

Latest Marathi Live Update: मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरही मुंबईतील अनेक मॅनहोल अद्याप उघडे

Maharashtra School Strike : पालकांनो नोंद घ्या! 7 आणि 8 जुलै रोजी राज्यातील 'या' शाळा राहणार बंद; शिक्षक समन्वय संघाचा मोठा निर्णय, काय आहे कारण?

Smart Meter Maharashtra : स्मार्ट मीटरला भाजपच्या मंत्री आमदारांचाच विरोध, ग्रामीण भागात रोष वाढला; स्मार्ट मीटर बसवणे बंद होणार? ऊर्जा मंत्रीचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT