पुणे

इनामगावच्या उपसरपंचपदी गणेश लोणकर बिनविरोध

CD

मांडवगण फराटा, ता. १० : इनामगाव (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश बाळासाहेब लोणकर यांची बिनविरोध निवड झाली.
इनामगावचे सरपंच रघुनाथ भालेराव यांनी इतर सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. सरपंच अनुराधा घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने गणेश लोणकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी ग्रामसेवक बी. पी. गायकवाड यांनी जाहीर केले. निवडीनंतर उपसरपंच गणेश लोणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक दिलीप मोकाशी, सरपंच अनुराधा घाडगे, विजयसिंह मोकाशी, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे, माजी सरपंच पल्लवी घाटगे, माजी उपसरपंच सिद्धेश्वर नांद्रे, सुरज मचाले, शिवाजीराव नांद्रे, इनामगाव सोसायटीचे संचालक कैलासराव गांधले, सुदामराव शिंदे, पोपटराव मोकाशी, मोहन घाडगे, प्रकाश मचाले, सचिन मचाले, मानसिंग बोरकर, तात्यासाहेब घाडगे, तात्यासाहेब मचाले, शिवाजी मचाले, संजय घाटगे, शरद मचाले, रामभाऊ भालेराव, दत्तात्रेय लोणकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! बदला घेण्यासाठी शिक्षकाने 426 विद्यार्थ्यांच्या अन्नात घातलं फिनाईल; आरोपी शिक्षकाला तत्काळ अटक, नेमकं काय घडलं?

आम्हाला कोणी वेगळं नाही करु शकतं, गणेशोत्सवात गोविंदा-सुनिता एकत्र, सुनीता म्हणाली...'गोविंदा फक्त माझाय.'

Panchang 28 August 2025: आजच्या दिवशी पाण्यात हळद टाकून स्नान करावे

Manoj Jarange : शिवनेरी किल्ल्यावरुन तुम्हाला शब्द देतो... मनोज जरांगेंचे फडणवीसांना मोठे आवाहन

Indian Army : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी चकमक; एलओसीलगत घुसखोरीचा प्रयत्न, लष्कराच्या कारवाईत दोन दहशतवादी ठार

SCROLL FOR NEXT