पुणे

घोड धरणातून घोडनदीत पाणी सोडण्याची मागणी

CD

मांडवगण फराटा, ता. ५ : घोड धरणातून घोडनदीच्या पात्रात ता.१८ मार्च २०२६ नंतर पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मिळत असली तरी सध्या पाण्याअभावी घोड नदीकाठावरील इनामगाव, तांदळी, पिंपळसुटी आदी गावांतील शेतकऱ्यांची पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ता.१० मार्च २०२६ पूर्वी घोड धरणातून घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार ॲड.अशोक पवार यांनी केली आहे.
यासंदर्भात कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक-२, श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर) येथील कार्यकारी अभियंत्यांना पवार यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनात घोडनदीवरील केटी वेअर भरल्यास परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत.घोडनदीवरील केटी वेअर भरल्यास शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा दिलासा मिळेल.त्यामुळे घोड धरणातून १० मार्चपूर्वी पाणी सोडण्याची गरज आहे.
- ॲड. अशोक पवार, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT