पुणे

आळंदीत तिघांवर गुन्हा दाखल

CD

आळंदी, ता. ३० : सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करून शिवीगाळ करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमित ढेकळे, नारायण सूर्यवंशी या पोलिस शिपाई यांनी आळंदी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. आळंदीतील सावडी कार्यालयामागील कानिफनाथ धर्मशाळेच्या समोर संगमेश वीरभद्रप्पा (वय ४५, रा. मोशी ता हवेली), प्रफुल्ल बबनराव देशमुख (वय ३१, रा. निळे गल्ली आळंदी देवाची) आणि संजय बत्तीसे (वय ४३, रा. संतोषी माता मंदिर आळंदी देवाची) हे तिघे मद्यपी अमली पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत होते, तसेच सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून या तिघांवर आळंदी पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

SCROLL FOR NEXT