पुणे

आळेफाटा येथे दहा किलो कांद्यास १११ रुपये बाजारभाव

CD

आळेफाटा, ता. १२ ः आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवार (ता.१२) रोजी दहा किलो कांद्यास १११ रुपये बाजारभाव मिळाला.
आळेफाटा येथील उपबाजारात शुक्रवार कांद्याच्या २७ हजार कांदा पिशवीची आवक झाली. एक नंबर दहा किलो कांद्यास १११ रुपये बाजारभाव मिळाला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या मोढयांत एक नंबर सुपर गोळा दहा किलो कांद्यास १०० ते १११ रुपये बाजार भाव मिळाला होता. तसेच एक नंबर कांद्यास ९० ते ११० बाजारभाव मिळाला‌‌. दोन नंबर कांद्यास ७० ते ९० रुपये बाजारभाव मिळाला. तर तीन नंबर कांद्यास ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला तर चिंगळी कांद्यास २० ते ५० रुपये बाजार भाव मिळाला. बदला कांद्यास २० ते ४० रुपये बाजारभाव मिळाला आहे. तसेच मीडियम कांद्यास ५० ते ७० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

SCROLL FOR NEXT