पुणे

आळेफाटा बसस्थानकात पावसाच्या पाण्याने भरले खड्डे

CD

आळेफाटा, ता. १४ : येथील बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले होत. आळेफाटा हे बसस्थानक पुणे-नाशिक व नगर-कल्याण या दोन राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असून येथील बसस्थानकावर दररोज तीनशे ते साडेतीनशे एस.टी.बसेस येजा करतात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. परंतु या ठिकाणी आल्यानंतर प्रवाशांना बसमध्ये चढताना तसेच उतरताना पाण्यामधूनच उभे राहून बसावे लागत आहे. खड्यांमध्ये असलेले पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवासी व बसचालक यांच्यामध्ये नेहमी वाद होताना दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळा लवकरच चालु होणार असल्याने येथील बसस्थानकातील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT