Onion Prices before Diwali 2024 
पुणे

Onion Price : १० किलो कांद्याला मिळाला ५०० रुपये भाव

Onion Market Price before Diwali आळेफाटा येथे उपबाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली.

CD

आळेफाटा : आळेफाटा (ता.१९) येथील उपबाजार समितीत शुक्रवारी (ता.१८) कांद्यास दहा किलोस ५०० रुपये बाजारभाव मिळाला. उपबाजारात १२ हजार ७६२ पिशव्यांची आवक झाली.

एक नंबर एक्स्ट्रा गोळा कांद्यास दहा किलोला ५०० रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचिव रूपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रशांत महांबरे यांनी दिली.

बाजारात एक नंबर कांद्याच्या प्रतिदहा दहा किलोस ४५५ ते ४६५, दोन नंबरला ४१५ ते ४५०, तीन नंबराला ३०० ते ३९० तर चिंगळी कांद्यास २५० ते ३२० रुपये बाजारभाव मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत; शरद पवारांनी स्पष्टच फेटाळली चर्चा, दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्रच

मोठी बातमी! सोलापुरातील १५ ऑर्केस्ट्रा बार अन् १४ कला केंद्रांना लागणार कायमचे कुलूप; सोलापूर पोलिसांनी मागवली माहिती; गृह विभागाचा नेमका आदेश काय? वाचा...

Pumpkin Jowar Idli: कमी तेल, भरपूर पोषण! नाश्त्यासाठी झटपट बनवा गरमागरम 'भोपळा-ज्वारी इडली'

आजचे राशिभविष्य - २९ जुलै २०२६

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

SCROLL FOR NEXT