पुणे

‘ज्ञानमंदिर’च्या विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिक्षणाचे धडे

CD

आळेफाटा, ता. ९ ः आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. पुणे येथील फॉरेन लॅंग्वेज ऑनलाइन ॲप्लिकेशन (फ्लोआ) या संस्थेचे उदय धनराज सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन केले. ‘‘जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते, संभाषण कौशल्य वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो, लक्ष केंद्रित होऊन एकाच वेळी अनेक कामे करण्याची सवय लागते आणि उच्चशिक्षण व नोकरीच्या संधी उपलब्ध होतात, असे सोनवणे यांनी या वेळी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांना उदाहरणादाखल इंग्रजी महिन्यांची नावे जर्मन भाषेमध्ये कशी लिहावीत याचेही प्रात्यक्षिक दिले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचेही निरसन त्यांनी केले. या प्रसंगी प्राचार्य संदीप भवारी, उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे, उपमुख्याध्यापक सुनील कोते, ज्ञानेश्वर वाघ, संतोष सहाने आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विद्यार्थीनीनं रिचेकिंगला पाठवलं, उत्तरपत्रिका हातात येताच बसला धक्का; पहिलं पानं सोडून बाकीचं लिहिलं कुणी? CBSEचा सावळा गोंधळ

कोकण रेल्वेच्या शिल्पकाराला मानाचा मुजरा! सावंतवाडी स्टेशन ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ होणार; सरकारचा मोठा निर्णय

Yavatmal Diesel Supply : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ट्रॅक्टरच्या टाकीसह 40 लिटरच्या कॅनमध्ये मिळणार डिझेल; जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोल पंपांना थेट आदेश

Latest Marathi News Live Update : जाचक अटी आणि ए ग्रेडच्या निकषामुळे शेतकऱ्यांना नाफेडला कांदा विकण्यात अडचणी

‘चक दे इंडिया’ फेम रमाकांत दायमा यांचं निधन, आठवणीत कलाकार भावूक, चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT