पुणे

संचालकांनी सभासदांना विश्वासात घेतले तर संस्था टिकतील : काळे

CD

आळेफाटा, ता. ११ : सहकारी संस्था टिकवायच्या असतील तर संचालकांनी सभासदांना विश्वासात घेऊन काम केले तर त्या टिकतील, से मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय काळे यांनी व्यक्त केले.

राजुरी (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितच्या वतीने सन २०२६-२७ चे खरीप हंगाम पीक कर्ज वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी १०५० सभासदांना नऊ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले. तसेच बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाली आहे.

याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी सुभाषराव कवडे, बाळासाहेब मुरादे, संदीप जाधव, जयेश गाढवे, दीपक औटी तसेच शेतकरी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना काळे म्हणाले की, राजुरी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे काम अतिशय आदर्श असून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा अवलंब ही संस्था करते.

08011

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : 3 लाखांची सुपारी अन् अपघाताचा बनाव! विम्याचे 30 लाख मिळवण्यासाठी भावोजीचा गेम करणाऱ्या मेहुण्याला पुराव्यासह बेड्या

World Brain Tumor Day 2026: ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय? सौम्य आणि घातक गाठींमधील महत्त्वाचा फरक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : बिहारमधील कोचिंग सेंटरमधील गोळीबार प्रकरणात जामीन अर्जावर आज सुनावणी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

SCROLL FOR NEXT