पुणे

महेश धर्माधिकारी यांचे निधन

CD

पारगाव, ता. ८: विश्रांतवाडी (पुणे) येथील स्थायिक असणारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रादेशिक संचालक महेश धर्माधिकारी (वय ५७) यांचे चेन्नई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. दिल्ली, अजमेर, पटना, भुवनेश्वर, पुणे, त्रिवेंद्रम ,चेन्नई येथे त्यांचा सेवा कार्यकाल गेला. त्यांना गायनाची आवड होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwala Yojana: मोठी बातमी! 'उज्ज्वला' योजनेच्या लाभार्थ्यांना ३०० रुपयांचे अनुदान मिळणार

Eknath Shinde: शिंदेसेनेची ताकद वाढली! भाजपसह ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Worli Koliwada: वरळीत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की, घटनेवर दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया समोर

ATMमधून ५०० रुपयांच्या नोटा मिळणार नाही? सरकारने स्पष्टच सांगितले; प्रकरण काय?

Morning Fruits and Empty Stomach: सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आहे आरोग्यासाठी घातक? वाचा तज्ञ काय सांगतात

SCROLL FOR NEXT