पुणे

प्रकाशराव जगताप यांचे निधन

CD

बावडा, ता. १२ ः बावडा येथील प्रकाशराव बापूराव जगताप (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील यशवंत विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच हनुमान सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशासन विभागातील दीपक जगताप व शेतकरी सुरज जगताप हे त्यांचे पुत्र होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cooperative Strike : महाराष्ट्रात गटसचिवांचे असहकार आंदोलन, संगणकीय कामकाजावर बहिष्कार

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Ambegaon News : शिरदाळे येथील गावच्या तळ्यात मासे पकडताना साहेबराव केदारी यांचा पाण्यात बुडून मृत्यू

Horoscope : उद्याचा दिवस 'या' ४ राशीच्या लोकांसाठी लकी; अचानक मिळतील पैसे, प्रेम आणि नातेसंबंधात मोठा बदल, नोकरी-व्यवसायात यश

SCROLL FOR NEXT