पुणे

मैत्र जिवांच्या संस्थेला जिल्हा बँकेकडून निधी

CD

भुकूम, ता. १७ ः खारावडे (ता. मुळशी) येथील सार्वजनिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्र जिवांच्या संस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५० हजार रुपयांचा निधी देण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा मधुरा भेलके व ग्रामस्थांनी तो स्वीकारला.
मुठा खोरेतील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ही संस्था दोन वर्षापूर्वी स्थापन केली आहे. खारावडे, आंदगाव, कोळावडे, मुठा येथील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा बँकेने संस्थेचे काम पाहून निधी दिला असल्याचे बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक अंकुश उभे, दूध संघाचे संचालक चंद्रकांत भिंगारे, भरत मारणे, सरपंच लक्ष्मण मारणे, माजी सरपंच शंकर मारणे, दिनेश जोगावडे, संचालिका उमा माने, वृंदा येनपुरे, सीताराम कांबळे, बँकेचे अधिकारी सुरेश नागरे, राजेंद्र मारणे, आनंद कुडले आदी उपस्थित होते.

02658

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT