पुणे

मतदार यादीच्या हरकतींसाठी शुक्रवारपर्यंत मुदत

CD

भोर, ता. १३ : राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती आणि सूचना दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. निवडणूक आयोगाकडून सोमवारी (ता. १३) सायंकाळी याबाबतचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. नगरपारिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्याचा कालावधी सोमवारी (ता. १३) संपणार होता. मात्र सोमवारीच सायंकाळी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ जाहीर करण्यात आली. त्यानुसार शुक्रवार (ता. १७) पर्यंत नागरिकांना मतदार यादीवर हरकती घेता येणार आहेत. हरकतींच्या सुनावणीनंतर ३१ ऑक्टोबरला अंतीम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ७ नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करून मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

नगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकती घेण्यास मुदतवाढ दिली असल्यामुळे भोरवासीयांनी शुक्रवार (ता. १३) पर्यंत आपल्या हरकती आणि सूचना नगरपालिकेच्या कार्यालयात दाखल कराव्यात.
- गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT