पुणे

दिवळ्यात २०० जणांची मोफत आरोग्य तपासणी

CD

भोर, ता. १६ : दिवळे (ता. भोर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात २०० ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. इस्क्रा फाउंडेशन, अव्युक्त सोशल वेल्फेअर फाउंडेशन आणि सिद्धार्थ तरुण मंडळ यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. या शिबिरात पिंपरी- चिंचवडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कांबळे, डॉ. मायादेवी कांबळे, रेखा बाठे आणि अमृता गाडे यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी करून मोफत औषध वाटप केले. यावेळी महिलांना पोषण, मासिक पाळी स्वच्छता, ओआरएस आणि पाणी शुद्धीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी दत्तात्रेय कुलकर्णी, हरिश्चंद्र देसले, आकाश जगताप, पोलिस पाटील प्रसाद पांगारे, अर्पिता पिळणकर, प्रतीक जगताप, अक्षया जगताप व ओंकार कांबळे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dadar Accident: दादरमध्ये बेस्टची गाड्यांना धडक, अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Sharad Pawar: विरोधी आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू: शरद पवार, निवडणुकीपूर्वी मोठे राजकीय संकेत

Latest Marathi News Live Update : विधवा, मयत आणि दिव्यांग शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा- बच्चू कडू

IND vs AFG: जडेजाची जागेवर टीम इंडियात आला अन् पहिल्याच कसोटीच Manav Suthar ने ५९ वर्षे जूना विक्रम मोडला

मी कबड्डीचा खेळाडू! इतरांप्रमाणे मलाही न्याय....; नाराजीच्या चर्चेवर भुजबळ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT