पुणे

वखार महामंडळासमोरील रस्ता बंद राहणार

CD

बारामती : येथील एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार असल्याने या गोदामासमोरील डायनामिक्स कंपनी ते भारत फोर्ज कंपनी एमआयडीसीकडे जाणारा रस्ता शनिवारी (ता. २३) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा निवडणूक तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी अधिसूचना जारी केली आहे. वखार महामंडळ गोदामात मतमोजणी प्रकिया होणार असल्याने या ठिकाणी उमेदवार व त्याचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येणार आहेत. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी बारामती एमआयडीसी येथील डायनामिक्स कंपनी ते भारत फोर्ज व भारत फोर्ज ते डायनामिक्स कंपनी रस्ता असा दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी ताप्तुरत्या स्वरूपात बंद केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Sports News: टी-२० विश्वकरंडक विजेत्या संजू सॅमसनला ICC पुरस्कार; मार्च महिन्यासाठी सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Sports News: १७ वर्षांखालील मुलींचा विजय: महाराष्ट्राने सौराष्ट्र संघावर ८ गडी राखून मात; ईश्वरी अवसरेच्या अर्धशतकाने महाराष्ट्राच्या जिंकण्याची शर्यत मजबूत

Success Story: वडील वॉचमन, आई शिवणकाम करते; लेकीनं २०व्या वर्षी पूर्ण केलं खाकीचं स्वप्न!

SCROLL FOR NEXT