IPL 2025, RCB vs LSG: रिषभ पंतच्या लखनौसमोर आज धडाकेबाज बंगळुरू संघाचे पारडे जड आव्हान, कशी असेल Playing XI

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants : लखनौ सुपर जायंट्सचा आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.
RCB vs LSG | IPL 2026

RCB vs LSG | IPL 2026

Sakal

Updated on

धडाकेबाज फलंदाजीचा पाया असलेला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ आजच्या आयपीएल सामन्यात लखनौ संघाचा सामना करण्यास सज्ज आहे. रविवारच्या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केल्यामुळे बंगळूर फलंदाजाचा आत्मविश्वास अधिकच वाढलेला आहे.

विराट कोहली हा बंगळूर संघाचा प्रमुख चेहरा असला तरी त्यांचे सर्वच फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. त्यामुळे एखादा फलंदाज लवकर बाद झाला तरी त्याची चिंता त्यांना नसते.

<div class="paragraphs"><p>RCB vs LSG | IPL 2026</p></div>
IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com