पुणे

बारामतीत शिबीरात १६७ जणांचे रक्तदान

CD

बारामती, ता. १ : येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त शनिवारी (ता. ३१) रक्तदान शिबिर घेण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले. महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात १६७ जणांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रशस्तिपत्र देण्यात आले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. प्रज्ञा भालेराव, विभागप्रमुख डॉ. अंजली शेटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश उमप, सहयोगी प्राध्यापक डॉ. मीनल शिंगाडे, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT