पुणे

विद्या प्रतिष्ठान शाळेचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश

CD

बारामती, ता. २४ : महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परिक्षेत तसेच केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेत विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. शाळेचे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत चमकले असून सर्वेश धर्माधिकारी याने राज्यात नववा क्रमांक मिळविला आहे. तसेच जवाहर नवोदय परिक्षेत सर्वेश धर्माधिकारी व आदित्य मुंडे दोघे उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वेश धर्माधिकारी, श्लोक देवकाते, आदित्य मुंडे, अनुष्का नवले, शार्दूल शिंदे, दर्शन अवंतकर यांच्यासह इयत्ता आठवीमधून सान्वी महारनवर ही शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. या विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक प्रकाश यादव व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुण्याची वाहतूक बदलणार! एचसीएमटीआर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, ‘पाताळलोक’साठी तज्ज्ञांकडून सर्वेक्षण

Shirgaon Sarpanch Killed : पतीचं दीड वर्षापूर्वी निधन, लग्नासाठी तगादा लावला म्हणून प्रियकरानं सरपंचाला संपवलं, रात्रभर कारच्या डिकीत मृतदेह ठेवून 500 किमीचा केला प्रवास

Latest Live Updates Marathi : केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याला काँग्रेसचा विरोध

आणि प्रवीण तरडेंनी कुशल बद्रिकेला सणसणीत कानफडात लगावली; अभिनेत्याने स्वतः सांगितलं काय घडलं

Ujani Dam: निम्माही पाऊस नाही, तरी उजनी धरण फुल्ल! १६ दरवाजे उघडले, भीमेत ४० हजार क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT