बारामती, ता. २८ : येथील शारदानगरमधील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश सूर्यकांत महाजन (वय ७३) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.