पुणे

बारामती पोटनिवडणुकीत ५३ उमेदवार रिंगणात

CD

बारामती, ता. ७ : बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता.४) पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत दोन उमेदवारांचे एकूण सहा अर्ज बाद ठरविण्यात आले. त्यामुळे छाननीनंतर आता या निवडणुकीसाठी ५३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत ९ एप्रिलपर्यंत असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांनी याबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोलापूरच्या टेक्स्टाईल एजंटाची ६८ लाख रुपयांची फसवणूक! शेअर मार्केटमधून १००० टक्के नफ्याचे आमिष; विश्वास ठेवला, लिंकवर क्लिक, नफा सोडा मुद्दलही लंपास, वाचा...

आजचे राशिभविष्य - २३ मे २०२६

मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हेल्दी आणि स्वादिष्ट पालक-बीटरूट पनीर पराठा एकदा ट्राय कराच!

Panchang 23 May 2026 : पंचांग! भद्रा काळ, शुभ मुहूर्त आणि शनिवारचे धार्मिक विशेष

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २३ मे २०२६

SCROLL FOR NEXT