पुणे

गुणवंत विद्यार्थ्यांचा बारामतीत सत्कार

CD

बारामती, ता. २३ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या बारामती शाखेच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेत तसेच विविध क्षेत्रांत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवारी (ता. २१) पार पडला.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय पुरंदरे उपस्थित होते. यावेळी उदय रानडे आणि अश्विनीकुमार पत्की यांनी विद्यार्थ्यांना करिअर, व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक बांधिलकी याबाबत मार्गदर्शन केले. नगरसेविका अनुप्रिता डांगे उपस्थित होत्या.
संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तालुकाध्यक्ष जगदीश देशपांडे यांनी स्वागत केले. महिला अध्यक्षा मेधा पळशीकर यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी संघटनेच्या विविध पदांवर नव्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. सूत्रसंचालन सुहास अष्टपुत्रे यांनी केले.
किशोरकुमार जोशी, सारिका इंगळे, विद्या भोयरेकर, अश्विनी जोशी, केदार सुभेदार, पल्लवी अभ्यंकर, योगिता कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : तलावात आढळले एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह, आईसह दोन मुलींचा समावेश

MHADA Lottery: सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळणार! म्हाडा मुंबईत साडेसात लाख घरं बांधणार; नवीन लॉटरी कधी निघणार? तारीख समोर

शेख हसीना यांच्याबाबत भारताचं अधिकृत स्पष्टीकरण; बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून तीव्र संताप

SCROLL FOR NEXT