पुणे

वेश्याव्यवसायप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

CD

चाकण, ता.२७ : येथील पुणे -नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ एका बिल्डिंगमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होता. याप्रकरणी आरोपी अनिल काळूराम आतकर (वय ३९, रा. राजगुरुनगर, राक्षेवाडी,ता.खेड) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
ही घटना बुधवारी (ता. १९) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास घडला. आरोपी आतकर याने ऑर्चिड नावाचे स्पा मसाज सेंटर सुरू केले होते. तो वेश्याव्यवसाय महिलेकडून करवून घेत होता.याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी पोलिस नाईक गणेश कारोटे यांनी फिर्याद दाखल केली. आरोपी आतकर याने स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली एका महिलेला पैशाचे आमिष दाखवून स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. त्या मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजीविका आरोपी भागवत होता असे फिर्यादीत म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT