पुणे

चाकण विद्यार्थ्यांचे यश

CD

चाकण, ता. १९ : येथील पी. के. फाउंडेशन संचालित पी. के. इंटरनॅशनल स्कूलचा दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये विनीत यादव याने ९६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अनिकेत नारोजी व शुभम जयसिंह (प्रत्येकी ९४%), श्लोक अल्हाट (९४ %), तन्वी पिंगळे, श्रावणी धाडगे, सृष्टी दुबे, संजना कुमारी (९३%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विषयवार गुणवंतांमध्ये इंग्रजी विषयात अनिकेत नारोजी (९७/१००) अव्वल ठरला. मराठी विषयात ज्ञानेश्वरी नेहरे, अनिकेत नारोजी व अनमोल तेलगोटे (प्रत्येकी ९८/१००) यांनी यश मिळवले. गणित विषयात श्लोक अल्हाट (९१/१००), विज्ञान विषयात विनीत यादव व संजना कुमारी (प्रत्येकी ९८/१००) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रतापराव खांडेभराड तसेच संस्था प्रतिनिधी डॉ. निकिता खांडेभराड व शाळेचे प्राचार्य, शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Diplomatic Row : खामेनेईंच्या आदेशानेच हॉर्मुज खुली करणार, मुर्खाच्या नव्हे; इराणचा ट्रम्प यांच्यावर पलटवार, संघर्ष तीव्र होणार ?

'नवरा माझा नवसाचा' नंतर २२ वर्षांनी एकत्र दिसणार सचिन पिळगांवकर-मधुराणी गोखले; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

Basaveshwar Memorial Mangalgad: बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न रखडलेलाच; १५ एकर जागा निश्चित, तरी कामाला सुरुवात कधी?

Tech Updates : 'डिलीट' बटन दाबलं तरी पुरावे अन् हिस्ट्री होत नाही नष्ट; पोलिस कशी काढतात तुमची सोशल मीडिया कुंडली? पाहा

KKR vs RR: टॉस गमावला, पण अजिंक्य रहाणेला पहिल्या विजयाची प्रतिक्षा; राजस्थानविरुद्ध रंगाणार सामना; पाहा Playing XI

SCROLL FOR NEXT