पुणे

बहात्तर हजारांच्या नानवीज येथे चोरी

CD

दौंड, ता. ३ : नानवीज (ता. दौंड) येथे झालेल्या चोरीत बहात्तर हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी याबाबत माहिती दिली. नामदेव लडकत यांच्या घरी २५ फेब्रुवारी रोजी ही चोरी झाली. लडकत कुटुंबीय झोपलेले असताना चोरट्याने दरवाजाची कडी व कोयंडा तोडून आत प्रवेश करीत घरातील दोन लोखंडी पेट्या चोरून नेल्या. त्या पेट्यांमध्ये सोन्याची बोरमाळ, नथ आणि रोख वीस हजार रुपये, असा एकूण ७२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता. नामदेव ग्यानबा लडकत यांनी या बाबत एक मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार, दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Mhatre: हवं तर तडीपार करा, पण जेलमधून बाहेर सोडा; जामिनासाठी शिंदेंच्या नेत्याची हायकोर्टात गयावया

India Probable Playing XI vs Sri Lanka: ७ फलंदाज, २ अष्टपैलू, ६ गोलंदाज... पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा कुणाला? जाणून घ्या भारताचे तगडे ११ खेळाडू

Latest Live Updates Marathi : : लोकसभेत विरोधकांचा गदारोळ

IND vs ZIM: "धन्यवाद लक्ष्मण सर!" ३-० विजयानंतर श्रेयस अय्यर भावूक; ड्रेसिंग रूममधील Video Viral

आम्हाला गॅरंटी दिलीय, सरकारने आणखी एक मागणी मान्य केली; मध्यरात्री CJP प्रवक्त्याने दिली माहिती

SCROLL FOR NEXT