पुणे

डोर्लेवाडी प्रीमियर लीगमध्ये संघर्ष वरद इलेव्हनची बाजी

CD

डोर्लेवाडी, ता. १६ : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे ‘डोर्लेवाडी प्रीमियर लीग’चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये संघर्ष वरद इलेव्हन संघाने विजेतेपद पटकावले. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेमध्ये शिवप्रेमी, छावा वॉरियर्स, के. पी. स्पोर्ट्स, जय तुळजाभवानी यांसह एकूण १२ संघांनी साखळी पद्धतीने सहभाग घेतला. अंतिम फेरीत संघर्ष वरद इलेव्हनने प्रथम, मंदार सोलरने द्वितीय, के. पी. स्पोर्ट्सने तृतीय, तर छावा वॉरियर्सने चतुर्थ क्रमांक मिळविला.
विजेत्या संघांना रोहिणी आटोळे-खरसे, अनिकेत गवळी, दिनेश हिंदुळे, विनायक जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ॲड. सचिन दळवी, किशोर खोत, सागर राऊत, भाऊ म्हांगडे व सहकाऱ्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.

01292

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

मिथुन चक्रवर्ती यांना पहिल्या प्रेमात मिळालेला धोका, म्हणालेले...'ती सोडून गेली नसती तर आज मी...'

Pune Solapur Highway: धाराशिव आगाराची एसटी बस ब्रेक फेल; ४० प्रवासी थोडक्यात बचावले, चालकाने जीव धाेक्यात घातला, अन् काय घडलं!

Latest Marathi News Live Update : रात्री उशिरा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांनी वाढ

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT