Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

Dispute over bullock pair selection for Alandi Palkhi chariot: ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथासाठी रानवडे कुटुंबीयांची बैलजोडी निवड; देवस्थानकडून अधिकृत पत्र न आल्याने मानाच्या वादाला उधाण
Alandi Palkhi Tradition Faces Dispute Over Chariot Bullock Pair Appointment

Alandi Palkhi Tradition Faces Dispute Over Chariot Bullock Pair Appointment

sakal

Updated on

आळंदी: संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान आळंदीतील रानवडे कुटुंबीयांना बैलजोडी निवड समितीच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, आळंदी देवस्थानने याबाबत अधिकृत पत्र आणि घोषणा केलेली नसून कोणतेही पत्र दिले नसल्याने तिढा कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com