पुणे

सावरगाव आरोग्य केंद्रात जन औषध दिन

CD

जुन्नर, ता. ७ : सावरगाव (ता. जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जन औषध दिन साजरा झाला. आरोग्य केंद्राच्या परिसरातील हृदय व मधुमेह रुग्णांसाठी हा उपक्रम आयोजित केला होता. यावेळी सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, उपसरपंच संजीवनी हिंगे, गुंजाळवाडीचे उपसरपंच धर्मेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.

यावेळी जेनेरिक औषधांची माहिती सांगण्यात आली. तसेच उपस्थित १७ मधुमेही व २२ हृदयरोग रुग्णांना मोफत जेनेरिक औषधे दिली व योगशिक्षक सुनील पवार यांनी उपस्थितांना योगाविषयी मार्गदर्शन केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.जाहिद जाफरी, डॉ.अक्षय जाधवर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. आरोग्य सेवक सुनील पवार यांनी आभार मानले. दिलीप कचेरे यांनी सूत्रसंचालन केले. सुनंदा पाचपुते, विजय दिवटे, शिवपुत्र कोळी, सुनील पवार, अफसर शेख, नम्रता साळवे, छाया घोडे, दया गोसावी, सविता दातखिळे, संतोष ढमढेरे व आशा कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: दमदार सुरुवातीनंतर कोलकाताने गमावली पहिली विकेट; नवीन-उल-हकने आक्रमक खेळणाऱ्या ओपनरला धाडलं माघारी

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT