पुणे

निळूंजला जलशुद्धीकरण यंत्रणेचे उद्‌घाटन

CD

खळद, ता. ७ : ''''पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यपदाच्या काळात निळूंज गावासाठी भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला. यापुढे देखील निळूंज ग्रामपंचायतच्या विकास कामांना अधिक गती देण्यासाठी आमदार संजय जगताप व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पाठपुरावा करून गावचा विकास करणार आहे,'''' असे आश्‍वास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रेय झुरंगे यांनी दिले.
निळूंज (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने बसवण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे उद्‌घाटनप्रसंगी दत्ता झुरंगे बोलत होते. ते पुढे म्हणाले बेलसर, निळूंज, वाळुंज, खळद या रस्त्यासाठी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून लवकरच या रस्त्याचे काम सुरू होणार आहे तर गावातील अंगणवाडी, स्मशानभूमी यांच्यासाठी देखील अधिकचा निधी दिला आहे.

यावेळी सरपंच रूपाली जगताप, एखतपूर मुंजवडीच्या माजी सरपंच राणी झुरुगे,माजी सरपंच गणेश होले, ग्रामपंचायत सदस्य समीर बनकर, सोमनाथ बोरावके, भगवान बनकर, उमेश बनकर, दीपक बनकर, रामभाऊ लडकत, हरिभाऊ लडकत, संजय जगताप, तुकाराम बनकर, मनीषा पोरे, संजिवनी बनकर, प्रकाश कामथे, आबा खवले उपस्थित होते.


01806

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT