

Tukaram Mundhe Action Mode
ESakal
अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त म्हणून कार्यरत असलेले तुकाराम मुंढे यांच्याकडून परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, आता ही जबाबदारी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या बदलामुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.