पुणे

शिवरीत पाच कोटींचे पीक कर्ज वाटप

CD

खळद, ता. १० : शिवरी (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमार्फत खळद, शिवरी व वाळुंज येथील शेतकऱ्यांना पाच कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक संजय जगताप यांच्या हस्ते हे वाटप झाले. यावेळी जगताप यांनी सांगितले, ‘‘की केंद्र व राज्य सरकारच्या प्रत्येकी तीन टक्के व्याज परताव्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज शून्य टक्के दराने उपलब्ध होते. मार्चअखेर कर्जाची परतफेड करून एप्रिलमध्ये नव्याने कर्ज घेतल्याने शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी आर्थिक मदत होते. शिवरी शाखेअंतर्गत येत्या काळात १५ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.’’ या प्रसंगी अनिल उरवणे, महेश खैरे, किरण जाधव, शाखाधिकारी नीता मानकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Qualifier 1: विराट कोहलीने GT विरुद्धच्या सामन्यापूर्वी RCB ची चिंता वाढवली... समोर आले धक्कादायक अपडेट्स

चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित 'गव्हर्नर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज ! मनोज वाजपेयींची मुख्य भूमिका

Alandi Temple Security : आळंदीतील दानपेटी चोरी प्रकरणानंतर देवस्थान प्रशासन सतर्क: व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांकडून खुलासा

Eid Al-Adha 2026: भारतात बकरी ईद 27 मे की 28 मे रोजी साजरी होणार? जाणून घ्या नेमकी तारीख आणि भारतात कुठे, कशी साजरी होते ईद

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरती २०२५ : पवित्र पोर्टलवरील रिक्त पदे नोंदविण्यासाठी किमान ३० दिवस मुदतवाढ देण्याची उमेदवारांची मागणी

SCROLL FOR NEXT