पुणे

कडूस परिसरामध्ये भंडाऱ्याची उधळण

CD

कडूस, ता. ३ : कडूस (ता.खेड) व परिसरात भाद्रपदी बैलपोळा उत्साहात साजरा झाला. परिसरात मशागतीच्या बैलांची संख्या नगण्य असली तरी बैलगाडा मालक व बैलगाडा शौकिनांची संख्या मोठी आहे. विविध संघटनांच्या या बैलगाडा मालक व बैलगाडा शौकिनांनी एकत्र येत भंडाऱ्याची उधळण व वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढीत बैलपोळा सण उत्साहात साजरा केला.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कडूस, रानमळा, दोंदे, वडगाव, सायगाव, साबुर्डी, गारगोटवाडी परिसरात भाद्रपद महिन्यातील बैलपोळा साजरा केला जातो. परिसरात शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरचा मुख्यत्वे वापर होतो. सोयाबीनला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. बाजारभाव मिळाला तर शेतकऱ्यांनी बैलपोळा सण आणखी उत्साहात साजरा केला असता, असे पैलवान अक्षय गायकवाड बैलगाडा संघटनेचे कुमार गायकवाड यांनी सांगितले.


01408

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs DC Live: 'Vaping'चा वाद अन् पेटला रियान पराग! ८ चौकार, ५ षटकारांसह कुटल्या ९० धावा... राजस्थान रॉयल्सने उभे केले तगडे लक्ष्य

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT