RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Ravindra Jadeja Kuldeep Yadav funny moment IPL 2026 video: रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्यातील एक मजेशीर क्षण चर्चेचा विषय ठरला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यात मैदानावर अचानक ‘बॅट’ उगारल्यासारखा अभिनय करत जडेजाने सगळ्यांचे लक्ष वेधले.
Ravindra Jadeja and Kuldeep Yadav share a fun on-field moment during RR vs DC IPL 2026

Ravindra Jadeja and Kuldeep Yadav share a fun on-field moment during RR vs DC IPL 2026

esakal

Updated on

Ravindra Jadeja and Kuldeep Yadav’s Fun Banter Goes Viral : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससमोर शुक्रवारी २२६ धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. रियान परागच्या ९० धावा अन् ध्रुव जुरेल व डोनोव्हन फरेरा यांच्या आक्रमक फटकेबाजीने दिल्लीच्या गोलंदाजांना हतबल केले. मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. पण, या सामन्यातला एक Video सध्या गाजतोय. रवींद्र जडेजा फलंदाजीला आला असताना कुलदीप यादवकडे पाहून त्याने बॅट उगारली. त्यानंतर कुलदीपनेही त्याला धक्का दिला... नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊयात..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com