पुणे

केसनंद येथे सामुहिक सूर्यनमस्कार उपक्रमास प्रतिसाद

CD

केसनंद, ता. १६ : लोकसेवा प्रतिष्ठान संचालित, लोकसेवा शैक्षणिक संकुल, फुलगाव येथील विद्यार्थ्यांनी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित ‘सामुहिक सूर्यनमस्कार’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या संकुलातील विविध विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आकर्षक बैठक व्यवस्थेतून सूर्यनमस्कार केले. या वेळी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, टेन टी. इंटरनॅशनल स्कूल इत्यादी विभागातील मुलांनी सूर्यनमस्कार करून सकाळ माध्यम समूहाच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर, उपप्राचार्य विकास तीरखुंडे, प्रशासन प्रमुख पांडुरंग जगताप, एल.ई.एम.एस.चे शैक्षणिक समन्वयक सुरेश पाटील, सैनिकी शाळेचे शैक्षणिक समन्वयक सोमनाथ आवचर व भारत पवार, कला संचालक शंकर साळुंखे, प्रा. ऋषिकेश माने, साधना शिंदे, प्रा. रेश्मा मांढरे, प्रा. माधुरी साखरे, प्रा. सविता दहिफळे, प्रा. प्रियांका आगरवाल, प्रा. दिनेश आत्राम, तसेच क्रीडा विभागातील गणेश कणसे, अनिल कवठे, विलास सावंत, संजय देशमुख, माधवी कुरले, मिलिटरी प्रशिक्षक ईश्वर पाटील या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Latest Marathi News Live Update : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर

SCROLL FOR NEXT