पुणे

लोणीकंद येथे आज ‘समाधान शिबिर’

CD

केसनंद, ता. १२ : नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे त्वरित निराकरण करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानांतर्गत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोणीकंद येथे सोमवारी (ता. १३) सकाळी १० वाजता समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोणीकंद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळच्या बहुउद्देशीय इमारतीत लोणीकाळभोर अपर तहसील कार्यालयाअंतर्गत आयोजित या शिबिरात प्रशासनाकडून शिधापत्रिकेत नवीन नाव समाविष्ट करणे किंवा नाव कमी करणे, उत्पन्नाचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी जातीचे दाखले, नॉन-क्रिमीलेअर, डोमिसाईल (अधिवास) दाखले, तुकडेबंदी शासन निर्णयानुसार मान्य नोंदी, ७/१२ उताऱ्यावरील चूक दुरुस्ती आणि वारस नोंदी करणे, संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन या योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT