पुणे

केडगाव खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी नागवडे

CD

केडगाव, ता. १ : दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी खामगाव येथील विजय नागवडे यांची बिनविरोध निवड झाली. यापूर्वीचे संघाचे अध्यक्ष विश्वास भोसले यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. या रिक्त पदासाठी नागवडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी सहाय्यक निबंधक अरुण साकोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, वीरधवल जगदाळे, झुंबर गायकवाड, पोपटराव ताकवणे, लक्ष्मण दिवेकर, अप्पासाहेब कोराळे, काळुतात्या नागवडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: भारतीय संघाचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं! अर्जेंटिनाकडून 'करो या मरो'च्या सामन्यात पराभवाचा मोठा धक्का

Wai Tree Transplantation: कुऱ्हाड थांबली, वृक्षांना मिळाले नवजीवन! वाईत ४० वर्षे जुन्या १९ वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वी

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

SCROLL FOR NEXT