पुणे

मंगळवारी पुणे-कोलाड मार्गावर करणार रास्ता रोको

CD

कोळवण, ता. ३१ : पौड येथे पुणे-कोलाड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ एफ आणि पौड कोळवण रस्त्यावरील चाले येथील पुलाच्या रखडलेल्या कामासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मंगळवारी (ता. ३) रास्ता रोको करणार आहे. त्याचे पत्र तहसीलदार, मुळशी आणि पौड पोलिसांना देण्यात आले आहे. यावेळी पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन खैरे, स्वाती ढमाले, राम गायकवाड, ज्ञानेश्‍वर डफळ, वैभव शितोळे, वैभव पवळे, मोहन आवळे, मुकेश लोयरे उपस्थित होते.
कोलाड महामार्गावर आवश्‍यक ठिकाणी संरक्षक भिंत नाहीत. आहेत त्या मजबूत नाहीत. पिरंगुट आणि ताम्हिणी घाटात रस्त्याच्या कडेला गटारांची अवस्थाही व्यवस्थित नाही. या महामार्गावर सुमारे १०० नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यासंदर्भातले वारंवार निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने रास्ता रोको करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT