पुणे

कुळे येथील मंदिरात हरिनाम सप्ताह

CD

कोळवण, ता. १४ ः कुळे येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन रविवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. २०)पर्यंत कुळे ग्रामस्थांनी केले आहे. सप्ताहाचे हे पन्नासावे वर्ष आहे. सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व महाप्रसाद भोजन असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. रविवारी (ता. १५) सुशील महाराज जाधव, सोमवारी (ता. १६) देवेंद्र महाराज निढाळकर, मंगळवारी (ता. १७) गणेश महाराज कार्ले, बुधवारी (ता. १८) श्रीकांत महाराज पातकर, गुरुवारी (ता. १९) ओमकार महाराज दुडे, शुक्रवारी (ता. २०) संजय महाराज भरम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

HIV injection attack : लग्न मोडलं… सूडाने पेटलेल्या तरुणाने तरुणीला दिलं एचआयव्ही बाधित रक्ताचं इंजेक्शन; संपूर्ण प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT