पुणे

शिरूरमधील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

CD

शिक्रापूर, ता. १८ : शिरूर तालुक्यातील मनसे, भीम आर्मी व ठाकरे गटातील पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे व जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद यांच्या पुढाकाराने हे प्रवेश झाले.
मनसेचे उपजिल्हाप्रमुख कैलास नरके, भीम आर्मीच्या जिल्हा उपाध्यक्षा मंजूषा कुलकर्णी, ठाकरे गटातील उपतालुकाप्रमुख अमोल हरगुडे, नितीन दरेकर, बाळासाहेब शेळके यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रवेश केला. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, अण्णा हजारे, दत्ता गिलबीले, संतोष वर्पे, सागर दरेकर, सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे, हरिभाऊ भंडारे, सचिन सासवडे, संपत कापरे, ज्ञानेश्वर फराटे, गणेश कोतवाल, शरद नवले, वंदना पोटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT