पुणे

तरकारीच्या आवकेमध्ये जळोची बाजारात वाढ

CD

काटेवाडी, ता. १३ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजारात तरकारी पिकांची सध्या मोठी आवक पाहायला मिळत आहे. रविवारी (ता. १३) एकूण २,५६७.१० क्विंटल आवक झाली, यात सर्वाधिक १,५०० क्विंटल दोडक्याची आवक नोंदवली गेली, तर गावरान गवार आणि डाळिंबाला प्रतिक्विंटल सरासरी १२,००० रुपये किंमत मिळाली.
मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात तरकारी पिकांची आवक वाढली आहे. बारामती येथे दौंड इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागातून फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक होत आहे. तसेच कोथिंबीर (१३५ क्विंटल), मेथी (८७ क्विंटल), आणि शेपू (३५ क्विंटल) यांचीही लक्षणीय आवक दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT