पुणे

साक्षरता दिनानिमित्त विविध कार्यक्रम

CD

काटेवाडी, ता. १ : जागतिक साक्षरता दिनानिमित्त महाराष्ट्रात १ ते ८ सप्टेंबर या कालावधीत साक्षरता सप्ताह साजरा केला जात आहे. यंदाची थीम ‘डिजिटल युगात साक्षरतेचा प्रसार- उल्लास कार्यक्रमातून’ आहे. यात पारंपरिक आणि डिजिटल साक्षरतेच्या एकत्रीकरणावर भर आहे. भारत सरकारच्या उल्लास कार्यक्रमातून प्रत्येक नागरिकाला आयुष्यभर शिकण्याच्या संधी उपलब्ध करणे हा उद्देश आहे. या सप्ताहात घरोघरी नोंदणीपासून रॅली, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी दिली. या कालावधीत घरोघरी नोंदणी, विशेष सहभाग, जागरूकता सभा, गावोगावी जाणीव, रॅली आणि नाटिका, भित्तिचित्र आणि पोस्टर, चर्चासत्र, साक्षरता उत्सव असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटला मान्यता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला? राज्यपालांच्या सहीनं GR काढणार

Maratha Reservation: कुठल्या अधिकाराने तिथे बसला आहात? हायकोर्टाचा मनोज जरांगेंना सवाल, सरकारवरही ताशेरे; वाचा सुनावणीदरम्यान काय घडलं?

Latest Marathi News Updates: राजे तुमचा शब्द अंतिम.. तुम्ही 15 दिवस बोलले, मी एक महिना देतो, मनोज जरांगे

Explained: हृदयविकाराचे प्रमाण का वाढले आहे? जाणून घ्या महत्त्वाची कारणं आणि करा जीवनशैलीत बदल

Aapli PMPML App: ‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला उदंड प्रतिसाद, वर्षभरात ७० कोटीचे ऑनलाइन तिकीट व पास, फक्त या त्रुटी दूर करण्याची गरज

SCROLL FOR NEXT