पुणे

‘हिंदू जन’ मोर्चातर्फे आज दौंड बंदची हाक

CD

खुटबाव, ता. ३० : यवत (ता. दौंड) येथील निळकंठेश्वर मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ३१) हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने दौंड तालुका बंदची हाक दिली आहे. या दिवशी तालुक्यातील सर्व गावातील व्यवहार बंद राहणार आहेत. तसेच, यवत येथे सायंकाळी चार वाजता जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. यावेळी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये निषेध सभा होणार आहे. या सभेसाठी सद्‍गुरू स्वामी हेमांगी सखी, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Walmik Karad: ''वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका २४ वर्षांच्या मुलाला संपवलं'' माजी पोलिस अधिकाऱ्याचा दावा

Nandani Elephant : नांदणीची 'महादेवी' घेऊन गेलेल्या अंबानींच्या 'वनतारा'मध्ये माहुतांसाठी खास प्रशिक्षण; हत्तींची कशी घेतली जाते काळजी?

Rare Blood Group: महिलेत आढळला दुर्मीळ रक्तगट; ‘सीआरआयबी अँटिजेन’ने ओळख, नमूने ब्रिटनला पाठविले

Latest Marathi News Updates Live: महादेवी हत्तीणीसाठी वनतारा प्रकल्पाची टीम कोल्हापुरात दाखल; हालचालींना वेग

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' मध्ये दिसणार 'तारक मेहता....' मधील 'हा' अभिनेता; एन्ट्री कन्फर्म, कोण आहे तो?

SCROLL FOR NEXT