पुणे

खामगावात वैज्ञानिक प्रयोग सादर

CD

खुटबाव, ता. १ : खामगाव (ता. दौंड) येथील ज्ञानराज पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्स तसेच कला प्रकल्प सादर करून आपल्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट नमुना दाखविला.
या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून संदीप सूर्यवंशी व शिवाजी दोरगे परीक्षक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगत संशोधन आणि नवकल्पनांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष महेंद्र जगताप, सचिव नीलेश नाईक, राजेंद्र जगताप, खजिनदार अनिल शिंगाडे, मुख्याध्यापिका सुमन माकवाना उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Monsoon News: अखेर प्रतीक्षा संपणार! पुण्यात मान्सूनचे आगमन कधी होणार? हवामान विभागाने तारीखच सांगितली! मोठी अपडेट समोर

Raigad Disabled Protest: रासळ ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांचा ५% निधी रखडला; ९ जूनपासून सामूहिक उपोषणाचा इशारा

Vivo V70 Lite 5G झाला लॉन्च! 6500mAh ची दमदार बॅटरी; 90W फास्ट चार्जिंग, मिडरेंज बजेटचा नवा किंग, किंमत फक्त...

Latest Marathi News Live Update : राजुरा येथील हत्याकांड प्रकरणी ३ पोलीस अधिकारी आणि ३ कर्मचारी निलंबित

Deglur Police Crackdown : कर्कश बुलेट सायलेन्सरवर देगलूर पोलिसांची धडक कारवाई; अनधिकृत बदलांवर जप्ती व दंड

SCROLL FOR NEXT