पुणे

शिरूर मतदारसंघासाठी निरीक्षकांची नियुक्ती

CD

मंचर, ता. २५ : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून कुमार सौरभ राज यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली.
कुमार सौरभ राज यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, क्वीन्स गार्डन, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-३०४ असा आहे. त्यांचा संपर्क क्रमांक ९६९९७ ४०७८७ आणि ईमेल आयडी genobs36shirur@gmail.com असा आहे. त्यांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते १० या वेळेत भेटता येईल. अन्य वेळी ९४२३४ ११९३७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क अधिकारी यांच्यामार्फत भेटता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT