पुणे

अनुसया टेमकर यांचे निधन

CD

मंचर, ता.९ : अवसरी खुर्द -टेमकरमळा (ता. आंबेगाव) येथील अनुसया दगडू टेमकर (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन नातू, एक नात, सून, नातवंडे असा असा परिवार आहे. किराणा व्यापारी नामदेव टेमकर हे त्यांचे चिरंजीव, अवसरी खुर्द शिवसेना शहरप्रमुख प्रवीण टेमकर व सुरेश टेमकर हे त्यांचे नातू होत.
11055

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवलंय? कारण आलं समोर, शिंदेसेनेच्या नेत्यानंच सांगितली आतली बातमी

Mumbai: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! दादर ते जेएनपीटी नवा मार्ग सुरू होणार; लोकलला मोठा दिलासा, पण कधीपासून?

IND vs NZ, 3rd ODI: डॅरिल मिशेल-ग्लेन फिलिप्सचा शतकी दणका! भारतासमोर 'करो वा मरो' सामन्यात न्यूझीलंडने ठेवलं मोठं लक्ष्य

अमिर खानच्या लेकासोबत साई पल्लवी स्क्रीन शेअर करणार, 'एक दिन' सिनेमाचा टीझरमधून वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

BMC Mayor: मुंबई महानगरपालिकेला महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, राजकीय हालचाली सुरू

SCROLL FOR NEXT