पुणे

तरकारी, फळभाज्यांच्या बाजारभावामध्ये घसरण

CD

मंचर, ता. ३० : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता.२९) तरकारी व फळभाज्यांच्या बाजारभावात घसरण झाली. दहा किलो लिंबूला एक हजार ३०० रुपये बाजारभाव मिळाला.
युद्धजन्य परिस्थिती व गॅस टंचाईमुळे तरकारी खरेदी करण्यासाठी किरकोळचे गिऱ्हाईकच नाही त्यामुळे बाजारभावात घसरण झाली आहे. तरकारी शेतमालाची एकूण सहा ७४५ डाग आवक झाली, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.

गॅस टंचाईमुळे अनेक परप्रांतीय व्यावसायिक गावी निघून गेले आहेत. तरकारी खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईक नसल्यामुळे तरकारीच्या बाजार भावात घसरण झाली, असे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.


शेतीमालाचे नाव कंसात आवक डाग व दहा किलोचे बाजारभाव : गवार-(८७) १००-८०१, लिंबू-(७)१५०-१३००, पावटा-(२) ४००, हिरवी मिरची (११९)१००-९११, लसूण (५) १५०-५००, टोमॅटो (७१) ५०-२७०, फ्लॉवर (१८३६) २०-१००, वटाणा (४८) ७०-६००, बीट (१३३०) २०-१२०, घेवडा (७९) ५०-५२५, चवळी (२२) १८०-३१०, ढोबळी मिरची (२७८) ५०-४००, भेंडी (१०३) २०-३५०, फरशी (६३) ५०-५५०, बटाटा (१२६) २५-११०, कोबी (५८२) २०-६० रु, काळावाल (२) ५५०, घोसाळी (९)१७०, शेवगा (५३)५०-५००, दोडका-(५०) ४००, कलिंगड-(११)३०-८०, केळी (२)८०, चिकू (१३) १००-२५०, आवळा-(२)२००, कारलं (७१) १००-३५०, कैरी (१) २५०, खरबूज (२१)६०-१२०, रताळे (१)५०.

15556

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव! मुंबई इंडियन्सने सर्व गणित बिघडवले; CSK, RR यांना दिली आयती संधी

Gold Import: सोने आयात करणाऱ्यांसाठी मोठा धक्का! ड्युटी-फ्री गोल्डसाठी नवे कडक नियम लागू; प्रति परवान्यावर मर्यादा निश्चित

Anand Paranjape : माझ्यात शिवसेनेचाच डीएनए; माजी खासदार आनंद परांजपे स्वगृही

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

SCROLL FOR NEXT