पुणे

माले आयटीआयमधील १६ प्रशिक्षणार्थींना नोकरी

CD

माले, ता. १८ : माले (ता. मुळशी) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील १६ प्रशिक्षणार्थींना ‘बजाज ॲटो’मध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. दारवली (ता. मुळशी) येथे सिंबायोसिस सेंटर फॉर ट्रेनिंग इन ॲडवान्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीस येथे जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्राच्या वतीने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यामध्ये १५ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. माले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल व इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील १६ प्रशिक्षणार्थींची या मेळाव्यातून ‘बजाज ॲटो लिमिटेड’ कंपनीसाठी निवड झाली. या प्रशिक्षणार्थींना कंपनीकडून नेमणूक पत्रही देण्यात आले. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्राचार्य बाम्हणे व निदेशक वैभव मालुसरे यांनी मार्गदर्शन केले होते. मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार शरद ढमाले, कार्याध्यक्ष शरद शेंडे, सचिव रमेश जोरी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bee Attack on Cricket Match : क्रिकेट सामन्यावर मधमाशांचा हल्ला!, १० मिनिटांत ५० हून अधिक मधमाशांनी 'डंक' दिल्याने ‘अम्पायर’चा मृत्यू

"टॉयलेट स्वच्छ नाही, मेकअपरूममध्ये.." मराठी अभिनेत्रीचा नाट्यगृहांबाबत खुलासा "बऱ्याचदा आम्ही.."

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव शहरात शिवजयंतीच्या कार्यक्रमात पोलिस आणि शिवप्रेमीत बाचाबाची

शिंदेंची शिवसेना घेणार बीएमसीच्या महापौरपदाची धुरा! भाजपसोबत दीड वर्षांचा फॉर्म्युला ठरला; सत्तेचे समीकरण बदलले

SL vs ZIM, T20 WC: झिम्बाब्वेचा आणखी एक दे धक्का! ऑस्ट्रेलियानंतर यजमान श्रीलंकेला नमवले; टीम इंडियाला आव्हान दिले

SCROLL FOR NEXT