पुणे

पुरंदरे पाझर तलावामधून गाळ उपसा करण्यास प्रारंभ

CD

मोरगाव, ता.१० : मुर्टी, मोढवे, नावळी या तीन गावांसाठी वरदान असलेल्या पुरंदरे पाझर तलावामधून पुणे येथील रेनफोल फाउंडेशनकडून तलावातील गाळ उपशाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला.

अमृत सरकार अभियानांतर्गत फाउंडेशनच्या माध्यमातून येथील तलावातील गाळाचा उपसा करण्यात येत आहे. ४.८ दशलक्ष घनफूट क्षमतेचा येथील तलाव असून शेतकऱ्यांना या गाळ उपशाचा दुहेरी फायदा होणार आहे. गाळ उपशामुळे वाढणार असल्याने दीर्घकाळ पाणीसाठा तलावात राहण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यापर्यंत येथील तलावातील जास्तीत जास्त गाळ उपसा करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे, मोढवेचे ग्रामपंचायतच्या सरपंच शीतल मोरे ग्रामपंचायत सदस्य वैभव मोरे रेनफोल फाउंडेशनचे समन्वयक विकास इंगळे यांनी दिली.

दरम्यान, तलावाचे खोलीकरण करत असताना किंवा तलावामधील गाळाचा उपसा करत असताना कोणत्याही प्रकारचा गौण खनिज याची विक्री वाहतूक व व्यवसाय करण्यात येऊ नये. अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

01376

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT